पंजाब नॅशनल बँकेने ग्राहक आणि गैर-ग्राहकांसाठी व्हाट्सअँप च्या माध्यमातून बँकिंग सेवा सुरू केली आहे
~ ग्राहक आता पीएनबी च्या अधिकृत व्हाट्सअँप क्रमांक +919264092640 वर ‘हाय’ किंवा ‘हॅलो’ असा व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून २४x७ बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकतात. मुंबई ४ ऑक्टोबर २०२२ (GPN):- बँकिंग सेवा अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नात, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), देशातील आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातील बँक, ग्राहक आणि गैर-ग्राहक दोघांसाठी व्हाट्सअँपच्या माध्यमातून बँकिंग सेवा सुरू केली आहे. पीएनबीचे एमडी आणि…






