उत्तर मुंबईत सहा कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून तरूणाईला रोजगार उपलब्ध करून देणार – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री श्री. पीयूष गोयल
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) यांच्यात कौशल्य विकास केंद्रासाठी सामंजस्य करार संपन्न मुंबई, ५ सप्टेंबर २०२६ | GPN, सचिन मुरडेश्वर: उद्योग जगतातील मनुष्यबळाची मागणी पाहता उत्तर मुंबईत सहा ठिकाणी कौशल्य विकास केंद्राच्या…
Read More









