HINDI MARATHI REGIONAL LANGUAGE BB (BUSINESS BOLLYWOOD)

डॉ. अग्रवालच्या हेल्थ केअर लि.ने टीपीजी ग्रोथ आणि टेमासेक यांच्याकडून 1,000 कोटींहून अधिक निधी उभारला ही गुंतवणुक आयकेअर क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी निधी उभारणी आहे

कंपनीचे सध्या 105 रुग्णालयात नेटवर्क आहे तर पुढील 3-4 वर्षांत 200 हून अधिक रुग्णालयात करण्याचा मानस आहे मुंबई, 12 मे, 2022 (GPN):- चेन्नईस्थित डॉ. अग्रवाल्स हेल्थ केअर लि. (डीएएचसीएल) ने टीपीजी ग्रोथ, पर्यायी मालमत्ता फर्म…


पारादीप फॉस्पेट्स लिमिटेडचा आयपीओ १७ मे २०२२ रोजी खुला होणार

प्राईस बँड प्रति समभाग ३९ रुपये ते ४२ रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला असून दर्शनी मूल्य प्रति समभाग १० रुपये आहे.  आयपीओ १७ मे २०२२ ते १९ मे २०२२ पर्यंत खुला राहील.  कमीत कमी ३५० समभागांसाठी…


टाटा मोटर्सकडून १७.७४ लाख रूपयांमध्‍ये नवीन नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स लॉन्च

मुंबई, मे ११, २०२२ (GPN): भारतातील गतीशीलतेचे झपाट्याने इलेक्ट्रिफिकेशन करण्‍याप्रती कटिबद्ध असलेल्‍या टाटा मोटर्सने आज वैयक्तिक गतीशीलता विभागातील भारताच्या सर्वाधिक विक्री होणाया ईव्‍हीचे विस्‍तारीकरण करत नवीन नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स १७.७४ लाख रूपये (एक्‍सशोरूम भारतभरात) या आकर्षक सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये लॉन्च केली. या लॉन्चसह टाटा मोटर्स ईव्‍हींची आकर्षकता वाढवण्‍यासाठी आणि लांबच्‍या आंतरशहरीय प्रवासाकरिता उत्तम सुविधेचा शोध घेणाया ग्राहकांसाठी नवीन ऑफरिंगसह बाजारपेठ वाढवण्‍यासाठी अग्रणी भूमिका घेत आहे. नवीन नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍समध्‍ये उच्‍च विद्युतदाबाचे अत्‍याधुनिक झिप्‍ट्रॉन तंत्रज्ञान आहे आणि दोन ट्रिम पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध असेलनेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स एक्‍सझेड+ आणि नेक्‍सॉन मॅक्‍स एक्‍सझेड+ एलयूएक्‍स. ही कार इन्‍टेन्‍सीटील (विशेषत: नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍ससाठी), डेटोना ग्रे आणि प्रिस्टिन व्‍हाइट या ३ आकर्षक रंगांमध्‍ये येईल. ड्युअल टोन बॉडी कलर प्रमाणित म्‍हणून ऑफर करण्‍यात येईल. ४०.५ केडब्‍ल्‍यूएच लिथियमआयन बॅटरी पॅक असलेली नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स ३३ टक्‍के अधिक बॅटरी क्षमता देत ४३७ किमीची (प्रमाणित चाचणी स्थितींअंतर्गत) विनासायासएआरएआय प्रमाणित रेंज देते. ज्‍यामधून विनाव्‍यत्‍यय आंतरशहरीय प्रवासाची खात्री मिळते. नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स १०५ केडब्‍ल्‍यू (१४३ पीएस) शक्‍ती निर्माण करते आणि पेडलच्‍या पुशसह उपलब्‍ध असलेला २५० एनएम त्‍वरित टॉर्क देते, ज्‍यामुळे कार ९ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते. चार्जिंग अनुभवाला मॅक्‍स पातळीपर्यंत घेऊन जात नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स ३.३ केडब्‍ल्‍यू चार्जर किंवा ७.२ केडब्‍ल्‍यू एसी फास्‍ट चार्जर पर्यायांसह उपलब्‍ध असेल. ७.२ केडब्‍ल्‍यू एसी फास्‍ट चार्जर घरी किंवा कार्यस्‍थळी इन्‍स्‍टॉल करता येऊ शकतो, जो चार्जिंग वेळ ६.५ तासांपर्यंत कमी करण्‍यामध्‍ये मदत करतो. आकर्षक नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स कोणत्‍याही ५० केडब्‍ल्‍यू डीसी फास्‍ट चार्जरमधून फक्‍त ५६ मिनिटांमध्‍ये ० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत जलदपणे चार्ज होऊ शकते. या लॉन्चबाबत बोलताना टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्‍या विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले,”टाटा मोटर्समध्‍ये आम्‍ही देशातील गतीशीलतेच्‍या त्‍वरित इलेक्ट्रिफिकेशनप्रती कटिबद्ध आहोत आणि आम्‍हाला ग्राहकांकडून मिळत असलेल्‍या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादाचा आनंद होत आहे. ग्राहकांना प्राधान्‍य देत आणि नियमित व जलद कालांतराने नवीन उत्‍पादने सादर करण्‍याप्रती समर्पित राहत आम्‍हाला नवीन नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स लॉन्च करण्‍याचा आनंद होत आहे. ही एसयूव्‍ही सर्व ईव्‍ही युजर्सना नियमितपणे व विनाव्‍यत्‍यय लांबचा प्रवास करण्‍याचे मॅक्‍स स्‍वातंत्र्य देते. ही एसयूव्‍ही अधिक रेंज, अधिक शक्‍ती आणि जलद चार्जिंग देण्‍यासोबत एकूण ड्रायव्हिंग कार्यक्षमता सुधारते, ज्‍यामधून तडजोड न करणारा ईव्‍ही मालकीहक्‍क अनुभव मिळतो.” टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्‍या प्रॉडक्‍ट लाइन अॅण्‍ड ऑपरेशन्‍सचे उपाध्‍यक्ष श्री. आनंद कुलकर्णी म्‍हणाले,”नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍समध्‍ये आमचे अत्‍याधुनिक उच्‍च विद्युतदाब ईव्‍ही आर्किटेक्‍चर झिप्‍ट्रॉन तंत्रज्ञान आहे, जे अद्वितीय भारतीय ड्रायव्हिंग व हवामान स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ही कार ग्राहकांना अस्‍सल मॅक्‍स अनुभव देण्‍यासाठी सुधारित रेंज, सुरक्षितता, कार्यक्षमता व लक्‍झरी देते; नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍समधील ३० हून अधिक नवीन वैशिष्‍ट्ये आणि वैयक्तिक विभागातील ग्राहकांसाठी ३ प्रमुख ईव्‍ही ऑफरिंग्‍जसह टाटा मोटर्स कार्यक्षमता व तंत्रज्ञानाला अग्रस्‍थानी आणण्‍याच्‍या सर्वसमावेशक प्रवासावर आहे आणि भारतीय ग्राहकांना #EvolvetoElectric प्रती प्रोत्‍साहित करत आहे.” सर्वोत्तम मॅक्‍सचा अनुभव घ्‍या: नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍सच्‍या आकर्षक एक्‍स्‍टीरिअरला पूरक अशा लक्षणीयरित्‍या आधुनिक इंटीरिअर्सची जोड देण्‍यात आली आहे, जे सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांच्‍या वाढत्याप्राधान्‍यांशी जुळणारे आहे. मध्‍यभागी असलेल्‍या कंसोलमध्‍ये लक्षणीय सुधारणा करण्‍यात आली आहे आणि त्‍यामध्‍ये नवीन आकर्षक व सुस्‍पष्‍ट डिझाइनची भर करण्‍यात आली आहे. यामध्‍ये ज्‍वेल्‍ड कंट्रोल नॉबसह अॅक्टिव्‍ह मोड डिस्‍प्‍ले, नवीन मॅकराना बीज इंटीरिअर्स, लेदरेट आसनांसह पुढील प्रवाशांसाठी व्‍हेन्टिलेशन, एअर प्‍युरिफायर, वायरलेस स्‍मार्टफोन चार्जिंग, ऑटोडिमिंग आयआरव्‍हीएम आणि क्रूझ कंट्रोल आहे. नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍समध्‍ये इको, सिटी व स्‍पोर्ट हे ३ ड्रायव्हिंग मोड्स असण्‍यासोबत अपग्रेडेड झेडकनेक्‍ट २.० कनेक्‍टेड कार तंत्रज्ञानामधील आठ नवीन वैशिष्‍ट्ये आहेत. झेडकनेक्‍ट अॅप ४८ कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्ये देते. यामुळे सखोल ड्राइव्‍ह अॅनालिटिक्‍स व डायग्‍नोस्टिक्‍स मिळण्‍यामध्‍ये मदत होईल. अतिरिक्‍त वैशिष्‍ट्ये आहेत स्‍मार्टवॉच इंटीग्रेशन, ऑटो/मॅन्‍युअल डीटीसी चेक, चार्जिंगसाठी मर्यादा सेट करणे, मासिक वेईकल रिपोर्टस् आणि सुधारित ड्राइव्‍ह अॅनालिटिक्‍स. नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍ससह टाटा मोटर्स मल्‍टीमोड रिजन वैशिष्‍ट्य सादर करत आहे, जे ग्राहकांना फ्लोअर कंसोलवरील स्विचेसच्‍या माध्‍यमातून रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग लेव्‍हल सुलभपणे समायोजित करण्‍यामध्‍ये मदत करेल. ग्राहक ड्रायव्हिंग स्थितींनुसार ४ रिजनरेटिव्‍ह लेव्‍हल्‍समधून निवड करू शकतात. लेव्‍हल ० सह नील रिकपरेटिव्‍ह ब्रेकिंग, तसेच सिंगल पेडल ड्रायव्हिंगमध्‍ये साह्य करणारे सर्वोच्‍च लेव्‍हल ३ पर्यंत जाऊ शकते. कंपनीने ऑटो ब्रेक लॅम्‍प्‍स या सर्वोत्तम वैशिष्‍ट्याची देखील भर केली आहे, जे कार्यान्वित केल्‍यानंतर रिजनरेटिव्‍हची विशिष्‍ट लेव्‍हल संपादित केली जाते, ज्‍यामुळे सहकारी मोटरिस्‍ट्सना दक्ष करण्‍यास मदत होते. नेक्‍सॉन मॅक्‍समध्‍ये सुधारित सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आहेत– जसे ईएसपीसह आय–व्‍हीबीएसी (इंटेलिजण्‍ट – व्‍हॅक्‍युम–लेस बूस्‍ट अॅण्‍ड अॅक्टिव्‍ह कंट्रोल), हिल होल्‍ड, हिल डिसेंट कंट्रोल, इलेक्‍ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो वेईकल होल्‍ड आणि सर्व ४डिस्‍क ब्रेक्‍स. परिपूर्ण पॅकेज म्‍हणून झिप्‍ट्रॉनची विश्‍वसनीयता व टिकाऊपणाचे वचन नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍ससंदर्भात कायम ठेवण्‍यात आले आहे. या कारची बॅटरी व मोटर पॅक वेदरप्रूफ व चिंतामुक्‍त कार्यक्षमतेसाठी आयपी६७ प्रमाणित आहे. नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍सची बॅटरी व मोटर वॉरंटी ८ वर्षे किंवा १६०,००० किमी आहे, ज्‍यामधून परिपूर्ण मन:शांती मिळते. २०२० मध्‍ये वैयक्तिक ईव्‍ही क्षेत्रात प्रवेश केल्‍यापासून टाटा मोटर्स भारतीय रस्‍त्‍यावर २५,००० हून अधिक ईव्‍हींसह ईव्‍ही विभागामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे, ज्‍यापैकी १९,००० हून अधिक नेक्‍सॉन ईव्‍ही आहेत. तसेच, ईव्‍ही सोल्‍यूशन्‍स देण्‍यासाठी टाटा ग्रुप कंपनीजच्‍या समन्‍वयांचा लाभ घेण्‍याच्‍या आमच्‍या अद्वितीय दृष्टीकोनाने आम्‍हाला सर्वांगीण इलेक्ट्रिक वेईकल इकोसिस्टिम – टाटा युनिईव्‍हीअर्स विकसित करण्‍यास मदत केली आहे. याव्‍यतिरिक्‍त ८७ टक्‍के एकूण लक्षणीय बाजारपेठ हिस्‍सासह (आर्थिक वर्ष २२) नवीन नेक्‍सॉन ईव्‍ही मॅक्‍स वारसा पुढे घेऊन जाण्‍याचे आणि ईव्‍ही क्षेत्रातील त्‍यांचे स्‍थान प्रबळ करण्‍याचे वचन देते. अधिक माहितीसाठी तुमच्‍या जवळच्‍या डिलरशीपशी संपर्क साधा किंवा https://nexonev.tatamotors.comयेथे भेट द्या. मॅक्‍ससह अद्वितीय राइडचा आनंद घेण्‍यास सज्‍ज राहा! समाप्‍त


२१ वर्षीय रुग्णाची किडनी ‘ग्रीन कॉरिडॉर’ मार्फत लखनौला पाठवली -अपोलोमेडिक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आणि एसजीपीजीआय यांच्‍या संयुक्त प्रयत्नांनी

दोन वैद्यकीय संस्था एसजीपीजीआय – अपोलोमेडिक्स यांच्या दरम्यान ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करण्यात आला नवी मुंबई, ११ मे २०२२ (GPN):- अपोलोमेडिक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स ही खाजगी संस्था आणि एसजीपीजीआय ही सरकारी संस्था यांच्या दरम्यान लखनौमध्ये पहिल्यांदाच…


कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने तिसरी दा विंची रोबोटिक सर्जिकल सिस्टिम सुरु केली – भारतातील एकमेव रुग्णालय जिथे तीन दा विंची रोबोट्स आहेत

~ वेगवेगळ्या स्पेशालिटीजमध्ये आजवर ४५०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत ~ ~ देशातील पहिले रुग्णालय जिथे युरो-ऑन्कोलॉजीमध्ये २६०० पेक्षा जास्त रोबोटिक शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत ~ मे 10, 2022, मुंबई (GPN):…


ब्लू डार्ट Q4 आणि वर्षअखेरीच्या निकालांसह विक्रमी कामगिरी नोंदवली कंपनीने 2021-22 या वर्षासाठी ₹ 44,090 दशलक्ष विक्री आणि ₹ 3,764 दशलक्ष नफा कर नंतर नोंदवला

मुंबई, 7 मे, 2022 (GPN):- दक्षिण आशियातील आघाडीची एक्स्प्रेस एअर आणि इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट आणि वितरण कंपनी ब्लू डार्ट एक्सप्रेस लिमिटेडने 31 मार्च 2022रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल मुंबई येथे झालेल्या बोर्ड बैठकीत…


एकाने न्युपोर्ट रोबोटिक्सशी केली भागीदारी, प्रगत चालक सहाय्यता यंत्रणा असलेल्या स्मार्ट इलेक्ट्रिक बस सादर करणार

एका आणि न्युपोर्ट भारतीय रस्त्यांसाठी सुरक्षित, हरित आणि अधिक कार्यक्षम वाहतूक माध्यम उपलब्ध करून देणार मुंबई, 5 मे, 2022 (GPN): इलेक्ट्रिक वाहने व तंत्रज्ञान कंपनी आणि पिनॅकल इंडस्ट्रीज लिमिटेडची उपकंपनी असलेल्या एकाने पुन्हा एकदा सुकाणू हाती घेतला आहे. त्यांच्या इलेक्ट्रिक…


रक्त स्टेम सेल प्रत्यारोपण 90% थॅलेसेमिया रुग्णांमध्ये यश दर दर्शविते ज्यांच्या एचएलए स्टेम सेल दात्याशी जुळतात

थॅलेसेमिया रुग्णांसाठी रक्त स्टेम सेल प्रत्यारोपण हा एकमेव उपचारात्मक उपचार पर्याय आहे मुंबई, 5 मे, 2022 (GPN):-  थॅलेसेमियाग्रस्त मुलांची संख्या सर्वाधिक असल्याने भारताला थॅलेसेमियाची राजधानी म्हणून ओळखले जाते. भारतात दरवर्षी 10,000 पेक्षा जास्त बालके थॅलेसेमियासह…


दीप्ती धोत्रेच्या चित्रपटात सांगितले आहेत- अजाण साठी भोंग्याची काय गरज? भोंगा चित्रपटाचा दमकदार ट्रेलर

Mumbai, 3rd May 2022 (GPN): सध्या संपूर्ण देशात “भोंगा” या विषयावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भोंगा” या चित्रपटाने प्रदर्शनापूरवीच चांगली प्रसिद्धी मिळविलेली आहे. अक्षयतृतीयाच्या आणि ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट. मनसे…


कल्याणच्या दागिन्यांसह अक्षय तृतीया साजरी करा #AddTheKalyanSparkle कल्याण प्रस्तुत करत आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्यामध्ये गुंतवणुकीचे ५ सोपे व सोयीस्कर मार्ग

मुंबई, २ मे २०२२ (GPN): भारतातील एक आघाडीचा व सर्वाधिक विश्वसनीय ज्वेलरी ब्रँड कल्याण ज्वेलर्सने अक्षय तृतीयेच्या खास मुहूर्तावर भारत आणि मध्य पूर्वेतील आपल्या ग्राहकांना सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे होईल असे पाच अनोखे मार्ग…