एयू स्मॉल फायनान्स बँकेने मुदतठेवींवरील व्याजदरात केली वाढ मुदत ठेवींवरील वाढीव व्याजदरांमुळे ज्येष्ठ नागरिकांना महागाईवर मात करणारा परतावा मिळेल
मुंबई, १२ ऑक्टोबर २०२२ (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँक या सर्वांत मोठ्या स्मॉल फायनान्स बँकेने तसेच भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या रिटेल बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरांत वाढ जाहीर केली आहे, जेणेकरून, ग्राहकांना त्यांच्या गुंतवणुकांवर कमाल परतावा मिळू शकेल. बँकेने रिटेल ठेवींवरील व्याजदरांमध्ये ६० अंशांनी (बेसिक…