HINDI MARATHI REGIONAL LANGUAGE BB (BUSINESS BOLLYWOOD)

50 व्या वाढदिवसानिमित्त महिलेला मिळाले नवजीवनाचे गिफ्ट – मधुमेहासाठीच्या शस्त्रक्रियेमुळे मिळाली त्रासातून आणि कटकटीपासून सुटका

मुंबई, 15 फेब्रुवारी 2023 (GPN/बबिता मुर्डेश्वर): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या सौ.वीणा या गेली 2-3 वर्षे मधुमेहाच्या त्रासामुळे प्रचंड त्रस्त झाल्या होत्या. इन्सुलिनसह मधुमेहासाठीची औषधे त्या नियमितपणे घेत होत्या. मात्र तरीही त्यांच्या रक्तातील…


रेनो इंडियातर्फे बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियम अनुरूप असलेली 2023ची नवीकोरी श्रेणी सादर

या संपूर्ण श्रेणीमध्ये या क्लासमधील सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत मुंबई, 11 फेब्रुवारी, 2023 (GPN)): रेनो या भारतातील आघाडीच्या युरोपियन ब्रँडने कायगर, ट्रायबर आणि क्विडसह त्यांची संपूर्ण श्रेणी बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियमबद्ध करत रेनोचा…


No Picture

व्हॅलेंटाईन डे गोड करण्यासाठी शॉपर्स स्टॉपने कॅडबरी डेअरी मिल्क सिल्कसोबत केली भागीदारी

मुंबई, 11 फेब्रुवारी, 2023 (GPN):- तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हॅलेंटाईन डेच्या आकर्षक भेटवस्तूंसह लाड करण्यास तयार आहात का? पहिल्यादांच भारतातील प्रसिद्ध ‘गिफ्टिंग डेस्टिनेशन’ शॉपर्स स्टॉप आणि सर्वात लोकप्रिय चॉकलेट ब्रँड, कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क यांनी सिल्कच्या…


लहान मुलांवर होत असतो कॅन्सरचा भावनिक आणि मानसिक प्रभाव } डॉ.सच्ची पंड्या, मानसशास्त्रज्ञ आणि कला आधारित थेरपी प्रॅक्टिशनर- एनएचएसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल

मुंबई, 4 फेब्रुवारी, 2023 (GPN):- लहान वयात कॅन्सर होणे म्हणजे जणू भूकंपच! तो इतक्या तीव्रतेने येतो की, त्या लहानग्याचे संपूर्ण विश्वच हादरून जाते. त्याच्यासोबत निराशा, मानसिक गोंधळ, दीर्घ किचकट उपचार येतात, जे लहान मुलाचे दैनंदिन…


बोरिवली मध्ये कल्याणने सुरू केले नवीन शोरूम

नवीन शोरूम मध्ये कल्याणची ‘विशेष मुहूर्त लॉन्ज’ ही अनोखी संकल्पना सादर मुंबई, २ फेब्रुवारी २०२३ (GPN): भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या कल्याण ज्वेलर्सने मुंबईतील बोरिवली येथे नवीन डिझाईन केलेले शोरूम सुरू केले. एक खास वैयक्तिकृत खरेदीचा…


बँक ऑफ बडोदा सन रन 2.0 शर्यतीचा उत्साह मुंबईकरांत शिगेला !

मुंबई, 29 जानेवारी, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा  सन रन 2.0 आज मुंबईतील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये संपन्न झाला. भारताची बॅडमिंटन सुपरस्टार तसेच बँक ऑफ बडोदा’चे ब्रँड एंडोर्सर माननीय पीव्ही सिंधू आणि बँक ऑफ बडोदाच्या उच्च व्यवस्थापनासह  श्री अजय के…


ब्लू डार्टच्या तिसऱ्या तिमाहीची विक्री ₹1,337 कोटी ~ 6.6% वाढ; ईबीआयटीडीए मार्जिन 12.3%

मुंबई, 28 जानेवारी, 2023 (GPN) : दक्षिण आशियातील  प्रीमिअर एक्स्प्रेस हवाई, एकात्मिक वाहतूक  व वितरण कंपनी असलेल्या ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडतर्फे 31 डिसेंबर, 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमीहीचे आर्थिक निकाल मुंबईतील संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर केले. 31 डिसेंबर, 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी कंपनीने ₹86.93 कोटी करोत्तर नफ्याची नोंद केली (आधीच्या वर्षी याच तिमाहीसाठी ₹122.18 कोटी इतका करोत्तर नफा नोंदविला होता). 31 डिसेंबर 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीचे उत्पन्न ₹1,337 कोटी इतके नोंदविण्यात आले. ही गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेने 6.6% वाढ आहे. या तिमाहीसाठी ईबीआयटीडीए ₹164.53 कोटी इतका नोंदविण्यात आला तर ईबीआयटीडीए मार्जिन 12.3% होते. कामगिरीतील ठळक मुद्दे : आर्थिक वर्ष 22-23 ची तिमाही वि. आर्थिक वर्ष 21-22 ची तिमाही   स्वतंत्र एकत्रित   Q3 22-23 Q3 21-22 Q3 22-23 Q3 21-22 परिचालनातून मिळविलेले उत्पन्न (₹कोटी) 1,337.08 1,254.75 1,337.08…


बँक ऑफ बडोदा द्वारे स्वच्छता पखवाडा 2023 साजरा करण्यात आला

L-R Lalit Tyagi, ED; PV Rathi, CGM; Venugopal N, GM and Manish Kaura, Zonal Head – Mumbai, Bank of Baroda at Swachhata Pakhwada कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियानाचे आयोजन पंधरवड्यात चालणारा हा…


एयू बँकेकडून आणखी एक उद्योग अग्रणी नवोन्‍मेष्‍कारी क्रेडिट कार्ड ऑफरिंग – स्‍वाइपअप प्‍लॅटफॉर्म लाँच

इतर बँक क्रेडिट कार्डधारकांना मिनिटांमध्‍ये जलद डिजिटल प्रक्रियेच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे विद्यमान क्रेडिट कार्ड २ ते ३ सेकंदांमध्‍ये तुलना व अपग्रेड करण्‍यामध्‍ये केले सक्षम मुंबई, २३ जानेवारी २०२३ (GPN): एयू स्‍मॉल फायनान्‍स बँक या भारतातील सर्वात मोठ्या स्‍मॉल…


शापूरजी पालोनजी रिअल इस्टेट, इंडियाबुल्स फायनान्स आणि पीएजी एकत्र येत आहेत, भारतातील सर्वात उंच लग्झरी टॉवर बांधण्यासाठी

~ 300 मीटरहून उंच गगनचुंबी मिनर्व्हामध्ये व्हांटेज सीरिज  लाँच करून, त्या माध्यमातून 1500 कोटी रुपयांच्या संभाव्य उत्पन्नाचे लक्ष्य ~  मुंबई, 20 जानेवारी , 2023 (GPN): भारतातील सर्वांत उंच लग्झुरी गगनचुंबी इमारत असलेल्या दक्षिण मुंबईतील मिनर्व्हामध्ये, लवकरच, शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटच्या (SPRE) मार्गदर्शनाखाली, ‘व्हांटेज सीरिज’ निवास लाँच केले जाणार आहेत. 11.6 लाख चौरस फुटांच्या विक्रीयोग्य (सेलेबल) क्षेत्रासह उर्वरित…