बॉलिवूड अभिनेत्री तबू यांच्या हस्ते नेक्सस मॉलमधील कल्याण ज्वेलर्सच्या नव्या शोरूमचे उद्घाटन
जागतिक दर्जाच्या वातावरणात लक्झरी शॉपिंगचा मिळणार अनुभव नवी मुंबई, 29 जून 2025 (GPN): भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक विश्वासार्ह दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या कल्याण ज्वेलर्सतर्फे आज नवी मुंबईतील नेरुळ येथील नेक्सस सीवुड्स मॉलमध्ये आपल्या नव्या…








