टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने पहिल्या महाराष्ट्र न्यूरोडायव्हर्सिटी समिटचे आयोजन करून ऑटीजमविषयी जागरूकता निर्माण करणाऱ्या ५० पेक्षा जास्त संस्थांना एकत्र आणले
न्यूरोडायव्हर्सिटीसंदर्भात सध्या केले जात असलेले प्रयत्न जास्तीत जास्त अनुकूल असावेत यासाठी एक प्रभावी मंच व सहयोगात्मक दृष्टिकोन पे ऑटेन्शनला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ऑटिजम सपोर्ट चॅम्पियन्ससाठी सुरु केले व्हॉलंटीयरींग मोड्यूल ऑटिजमचे लवकरात लवकर निदान…