वेळेवर उपचार न घेणे जवळपास 70% हृदयविकार झटक्यांसाठी कारणीभूत, न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनलच्या तज्ज्ञांचा दावा
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणानुसार, मागील पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीत, भारतात जवळपास 21% महिला आणि 24% पुरुष अतितणावाग्रस्त 39% महिला आणि 49% पुरुषांमध्ये पूर्व-तणावाची स्थिती भारत, बुधवार, 28 सप्टेंबर, 2022 (GPN): सदस्य मंडळाने न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स पॅनल चर्चेत चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवत ‘अतितणाव व हृदय…