HINDI MARATHI REGIONAL LANGUAGE BB (BUSINESS BOLLYWOOD)

एआयसी-पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरमचे आर्थिक वर्ष२४ मध्ये २५ नवीन स्टार्टअपचे उद्दिष्ट

मुंबई, 28 मार्च 2023 (GPN):- भारतातील अग्रगण्य उष्मायन आणि गुंतवणूक व्यासपीठ, एआयसी (अटल इनक्युबेशन सेंटर)-पिनॅकल एंटरप्रेन्योरशिप फोरम, ज्याला अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग, एमएसएमइ मंत्रालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, भारत सरकार यांनी पाठिंबा दिला…


एओर्टिक स्टेनोसिसवर ओपन सर्जरी करून 71 वर्षीय रुग्णाला दिले जीवदान

मुंबई, 27 मार्च 2023 (GPN): महाधमनी वाल्व्हच्या आजारांचा वृद्धापकाळ आणि तीव्र हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाशी सुस्थापित संबंध आहे. हृदयातील कोणताही झडप रोगग्रस्त होऊ शकतो, परंतु महाधमनी झडप सर्वात जास्त प्रभावित होते. एओर्टिक स्टेनोसिस (एएस) हे…


तरिकेरे कम्युनिटी ड्रीप इरिगेशन फेज II च्या शेतकऱ्यांनी ड्रीप फर्टिगेशनद्वारा पीक उत्पादन आणि आर्थिक समृद्धी वाढवली

मुंबई, 23मार्च, 2023 (GPN):-  तरिकेरे कम्युनिटी  ड्रीप इरिगेशन फेज II मधील शेतकऱ्यांनी पाण्याची उत्पादकता आणि ड्रीप फर्टिगेशनचा वापर करून खतांचा वापर कार्यक्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याच्या उत्पादकतेमध्ये सुमारे ९० टक्के आणि खतांच्या वापराची कार्यक्षमतेत…


No Picture

बँक ऑफ बडोदा’तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दोन पेयजल किऑस्क भेट देण्यात आले

मुंबई, 23 मार्च, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक) ने आज त्यांच्या पर्यावरण, सामाजिक आणि व्यवस्थापन उपक्रमांचा अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (SGNP) ला पिण्याच्या पाण्याचे दोन किऑस्क उपलब्ध करण्यात आले. एक किऑस्क पेयजलाचा कार्यालय…


पलावा येथे मल्टीस्पेशालिटी ‘अपोलो क्लिनिक’ सुरू: ठाणे, कल्याण – डोंबिवली परिसरातील रुग्णांना मिळणार उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा

कल्याण, १६ फेब्रुवारी २०२३ (GPN):- पलावा हे कल्याण–डोंबिवली, मुंबई, ठाणे महानगर प्रदेशातील एक वाढणारे शहर आहे आणि अपोलो हॉस्पिटल्सकडून मल्टीस्पेशालिटी क्लिनिकची जोड तेथील लोकांसाठी आरोग्यसेवेसाठी एक महत्वाचे पाऊल आहे. यामुळे निश्चितच परिसरातील लोकांना उत्तम दर्जाची…


50 व्या वाढदिवसानिमित्त महिलेला मिळाले नवजीवनाचे गिफ्ट – मधुमेहासाठीच्या शस्त्रक्रियेमुळे मिळाली त्रासातून आणि कटकटीपासून सुटका

मुंबई, 15 फेब्रुवारी 2023 (GPN/बबिता मुर्डेश्वर): मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या सौ.वीणा या गेली 2-3 वर्षे मधुमेहाच्या त्रासामुळे प्रचंड त्रस्त झाल्या होत्या. इन्सुलिनसह मधुमेहासाठीची औषधे त्या नियमितपणे घेत होत्या. मात्र तरीही त्यांच्या रक्तातील…


रेनो इंडियातर्फे बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियम अनुरूप असलेली 2023ची नवीकोरी श्रेणी सादर

या संपूर्ण श्रेणीमध्ये या क्लासमधील सर्वोत्तम सुरक्षा फीचर्स समाविष्ट आहेत मुंबई, 11 फेब्रुवारी, 2023 (GPN)): रेनो या भारतातील आघाडीच्या युरोपियन ब्रँडने कायगर, ट्रायबर आणि क्विडसह त्यांची संपूर्ण श्रेणी बीएस VI स्टेप 2 उत्सर्जन नियमबद्ध करत रेनोचा…


No Picture

व्हॅलेंटाईन डे गोड करण्यासाठी शॉपर्स स्टॉपने कॅडबरी डेअरी मिल्क सिल्कसोबत केली भागीदारी

मुंबई, 11 फेब्रुवारी, 2023 (GPN):- तुम्ही तुमच्या प्रियजनांना व्हॅलेंटाईन डेच्या आकर्षक भेटवस्तूंसह लाड करण्यास तयार आहात का? पहिल्यादांच भारतातील प्रसिद्ध ‘गिफ्टिंग डेस्टिनेशन’ शॉपर्स स्टॉप आणि सर्वात लोकप्रिय चॉकलेट ब्रँड, कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क यांनी सिल्कच्या…


लहान मुलांवर होत असतो कॅन्सरचा भावनिक आणि मानसिक प्रभाव } डॉ.सच्ची पंड्या, मानसशास्त्रज्ञ आणि कला आधारित थेरपी प्रॅक्टिशनर- एनएचएसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटल

मुंबई, 4 फेब्रुवारी, 2023 (GPN):- लहान वयात कॅन्सर होणे म्हणजे जणू भूकंपच! तो इतक्या तीव्रतेने येतो की, त्या लहानग्याचे संपूर्ण विश्वच हादरून जाते. त्याच्यासोबत निराशा, मानसिक गोंधळ, दीर्घ किचकट उपचार येतात, जे लहान मुलाचे दैनंदिन…


बोरिवली मध्ये कल्याणने सुरू केले नवीन शोरूम

नवीन शोरूम मध्ये कल्याणची ‘विशेष मुहूर्त लॉन्ज’ ही अनोखी संकल्पना सादर मुंबई, २ फेब्रुवारी २०२३ (GPN): भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि आघाडीच्या कल्याण ज्वेलर्सने मुंबईतील बोरिवली येथे नवीन डिझाईन केलेले शोरूम सुरू केले. एक खास वैयक्तिकृत खरेदीचा…