खर्चिक, कटकटीची आणि त्रासदायक असलेली यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे कितपत योग्य आहे ? प्राध्यापक, डॉ.टॉम चेरियन, यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ, वोक्हार्ट हॉस्पीटल आणि संस्थापक, साऊथ एशियन लिव्हर इन्स्टीट्यूट
मुबई १८ एप्रिल २०२३ (GPN):- यकृत हा शरीरातील सगळ्यात मोठा भाग असतो. यकृत हे तुम्हाला संसर्गापासून दूर ठेवते आणि रक्त शुद्ध करण्याचेही काम करते. यकृतामुळे खाल्लेले अन्न पचन होण्यास मदत होते आणि त्यातून मिळणारी उर्जा शरीराला वापरण्यासाठी साठवून…