BANKING

एयू स्मॉल फायनान्स बँक आणत आहे बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड

मुंबई, ८ मे २०२३, (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँकेने  बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड हे स्वयंरोजगारित ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खास विकसित केलेले नाविन्यकारी उत्पादन बाजारात आणण्यासाठी रुपेशी भागीदारी केली आहे. छोट्या व्यावसायिकांना वैविध्यपूर्ण लाभ पुरवण्याच्या उद्दिष्टाने हे नवीन उत्पादन तयार करण्यात आले आहे. हे क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप आसबे आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अगरवाल यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. एयू स्मॉल फायनान्स बँकेचे बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड व्यवसायांसाठी आर्थिक व्यवहार सुलभ करते. या कार्डामुळे २ टक्के कॅशबॅक, ४८ दिवस व्याजमुक्त क्रेडिट आणि तत्काळ कर्जे आदी लाभ प्राप्त केले जाऊ शकतात. या कार्डासोबत आग, दरोडा व घरफोडीच्या परिस्थितीत विमा संरक्षण दिले जाते. त्यामुळे ते व्यावसायिकांसाठी सर्व लाभ एका ठिकाणी मिळवून देणारे उत्पादन आहे. “छोटे व मध्यम आकारमानाचे उद्योग (एमएसएमई) भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, याची जाणीव एयू स्मॉल फायनान्स बँकेला आहे आणि आम्ही गेल्या २८ वर्षांपासून या विभागाला सेवा देत आहोत. या विभागाच्या…










एयू बँकेने सर्व घटकांवर केली प्रबळ निकालांची नोंद

ठेवींमध्ये वार्षिक ३२ टक्‍क्‍यांची वाढ, आगाऊमध्‍ये वार्षिक २६ टक्‍क्‍यांची वाढ आणि निव्‍वळ व्‍याज उत्‍पन्‍नामध्‍ये वार्षिक ३७ टक्‍क्‍यांच्‍या प्रबळ वाढीच्‍या पाठबळासह संपूर्ण वर्षातील नफा वार्षिक २६ टक्‍क्‍यांच्‍या वाढीसह १,४२८ कोटी रूपयांवर पोहोचला; आर्थिक वर्ष २३ च्या चौथ्‍या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वोच्‍च तिमाही नफा ४२५ कोटी रूपये; जीएनपीए १.६६ टक्‍क्‍यांनी कमी आणि निव्‍व्‍ळ एनपीए ०.४२ टक्‍क्‍यांनी कमी होण्‍यासह मालमत्ता…