एयू बँकेने सर्व घटकांवर केली प्रबळ निकालांची नोंद
ठेवींमध्ये वार्षिक ३२ टक्क्यांची वाढ, आगाऊमध्ये वार्षिक २६ टक्क्यांची वाढ आणि निव्वळ व्याज उत्पन्नामध्ये वार्षिक ३७ टक्क्यांच्या प्रबळ वाढीच्या पाठबळासह संपूर्ण वर्षातील नफा वार्षिक २६ टक्क्यांच्या वाढीसह १,४२८ कोटी रूपयांवर पोहोचला; आर्थिक वर्ष २३ च्या चौथ्या तिमाहीत आतापर्यंतचा सर्वोच्च तिमाही नफा ४२५ कोटी रूपये; जीएनपीए १.६६ टक्क्यांनी कमी आणि निव्व्ळ एनपीए ०.४२ टक्क्यांनी कमी होण्यासह मालमत्ता…








