बँक ऑफ बडोदा’तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला दोन पेयजल किऑस्क भेट देण्यात आले
मुंबई, 23 मार्च, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक) ने आज त्यांच्या पर्यावरण, सामाजिक आणि व्यवस्थापन उपक्रमांचा अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (SGNP) ला पिण्याच्या पाण्याचे दोन किऑस्क उपलब्ध करण्यात आले. एक किऑस्क पेयजलाचा कार्यालय…