तरिकेरे कम्युनिटी ड्रीप इरिगेशन फेज II च्या शेतकऱ्यांनी ड्रीप फर्टिगेशनद्वारा पीक उत्पादन आणि आर्थिक समृद्धी वाढवली
मुंबई, 23मार्च, 2023 (GPN):- तरिकेरे कम्युनिटी ड्रीप इरिगेशन फेज II मधील शेतकऱ्यांनी पाण्याची उत्पादकता आणि ड्रीप फर्टिगेशनचा वापर करून खतांचा वापर कार्यक्षमता वाढल्याचे दिसून आले आहे. या तंत्रज्ञानामुळे पाण्याच्या उत्पादकतेमध्ये सुमारे ९० टक्के आणि खतांच्या वापराची कार्यक्षमतेत…









