मुंबईच्या स्पिरीटमध्ये भर घालणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनचे काऊंटडाऊन सुरू
-15 जानेवारी 2023 रोजी होणाऱ्या 18व्या आवृत्तीसाठी 55,000 हून अधिक रनर्सची नोंदणी – माजी आशियाई चॅम्पियन गोपी आणि चार वेळची विजेती सुधा सिंग यांच्यावर भारताची भिस्त – टाटा मुंबई मॅरेथॉन 2020 मधील एकूण ईकॉनॉमिक इम्पॅक्ट 202.78 कोटी मुंबई, 7 जानेवारी 2023 (GPN): आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची जगभरात एक वेगळी ओळख आहे. येथे राहणार्या आणि येणाऱ्या प्रत्येकाला या शहराकडून…