अतुलनीय कर्तृत्व गाजविणाऱ्या दिव्यांगांचा गौरव करणाऱ्या ‘सातव्या एनजीएफ राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार -२०२२ सन्मान सोहळ्यासाठी प्रवेशिका अर्ज सादर करण्याचे आवाहन!!
उत्सुकता ‘सातव्या एनजीएफ राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार -२०२२ सन्मान सोहळ्याची! भारतभरातील अद्वितीय कर्तृत्व सिद्ध केलेल्या दिव्यांगाना प्रवेशिका अर्ज सादर करण्याचे आवाहन!! मुंबई, २८ जून २०२२ (GPN): शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी एक तपाहून अधिक काळ कार्यरत असलेली ‘नूतन…









