एयू एसएफबीकडून बीबीपीएस व्यासपीठावर व्हिडिओ बँकिंगसह उद्योगातील पहिली त्रासमुक्त बिल पेमेंट सेवेचा शुभारंभ
मुंबई, १८ एप्रिल २०२३ (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँक ही भारतातील सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक व्हिडिओ बँकिंगच्या माध्यमातून बिल पेमेंट सेवा सुरू करयासाठी भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) सोबत सहयोग करणारी भारतातील पहिली व्यावसायिक…








