अपोलोने जन्मजात ‘सिस्टिक ऍडेनोमेटॉइड’ विकृत बाळाला दिले जीवदान; जटिल शस्त्रक्रियेद्वारे जन्मजात ‘पल्मोनरी एअरवे मॅल्फोर्मेशन’ च्या दुर्मिळ प्रकरणात वाचवले बाळाचे प्राण
नवी मुंबई, २७ जून २०२३ (GPN): नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयाने फुफ्फुसाचा दुर्मिळ विकार म्हणजेच जन्मजात फुफ्फुसीय वायुमार्ग विकृती (पल्मोनरी एअरवे मॅल्फोर्मेशन) सिस्टिक ऍडेनोमेटॉइड (सीपीएएम) असलेल्या अकाली जन्मलेल्या बाळावर यशस्वीपणे उपचार केले. रुग्णालयाच्या बहुकुशल टीमने या…