HINDI MARATHI REGIONAL LANGUAGE BB (BUSINESS BOLLYWOOD)

विवियाना मॉलने, #ShameBodyShaming फॅशन शोच्या माध्यमातून केला सर्वांच्या हृदयाला स्पर्श!

~वेगवेगळ्या शरीरयष्टीच्या व वर्णांच्या शूर स्त्रियांनी दिमाखात पावले टाकत केले रॅम्पला आपलेसे~  ~ #TooMuch वॉलने बॉडी शेमिंगला सामोरे जाणाऱ्यांना व्यक्त केला भक्कम पाठिंबा~ मुंबई, 7 मार्च 2022 (GPN): खूपच लठ्ठ, खूपच हडकुळी, केवढी बुटकी, किती…


न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या वतीने नवयुवतींसाठी मासिक पाळी आणि स्वच्छतेविषयक जनजागृती उपक्रमाचे मुंबईत आयोजन

मुंबई, 7 मार्च, 2022 (GPN): महिला दिनाचेऔचित्य साधून न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स याभारताच्या चौथ्या सर्वात मोठ्या रोगनिदानप्रयोगशाळा शृंखलेच्या वतीने पवई इंग्लिशहाय स्कूलमधील इयत्ता 7 वी ते 10 वीच्याविद्यार्थीनींत मासिक पाळीदरम्यानचेआरोग्य आणि स्वच्छता याविषयीजनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यातआले होते. यावेळी किशोरवयीनविद्यार्थीनींना जैविक विघटन होऊशकणारे सॅनिटरी पॅड मोफत वाटण्यातआले. या उपक्रमाकरिता एनजीओ थिंकबियॉन्ड सोबत न्यूबर्ग डायग्नोस्टीकनेभागीदारी केली असून वर्षभरकिशोरवयीन विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरीपॅड पुरवण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली.    न्यूबर्ग आणि थिंक बियॉन्डमधीलडॉक्टरांच्या गटाने या नवयुवतींना मासिकपाळीशी निगडीत आरोग्य आणि स्वच्छताव्यवस्थापनाची माहिती देऊनत्यांच्यासोबत चर्चाही केली. मासिकपाळीतील अनारोग्य म्हणजे काय हेमुलींना पटवून देण्यात आले. जुनी फडकी,केळ्याच्या साली आणि गोणपाटाचे तुकडेन वापरता सॅनिटरी पॅड कसे आरोग्यदायकअसतात याचे महत्त्वही त्यांना समजावूनसांगण्यात आले. त्याशिवाय,  मुलींचीमासिक पाळी कशी येते, फलन प्रक्रियाम्हणजे काय, कालावधी, प्रीमेन्यूस्ट्रलसिंड्रॉम, ओटीपोटातील येणाऱ्या कळांचेव्यवस्थापन, मासिक चक्राची नोंदकरण्यासाठी कॅलेंडरचा वापर, वापरूनझालेल्या नॅपकिनचे कचरा व्यवस्थापन,गर्भधारणा, देखभालीच्या सूचना, लोहाचीकमतरता, रक्ताक्षयाची समस्या उद्भवू नयेयासाठी संतुलित आहार याविषयी माहितीदेण्यात आली. एखाद्या परिस्थितीतवैद्यकीय मदत कधी घ्यावी याबद्दलचेमार्गदर्शन करण्यात आले.   न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या ग्रुप चीफऑपरेटींग ऑफिसर ऐश्वर्या वासुदेवनम्हणाल्या की, “नवयुवतींकडूनमिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानेआम्हाला प्रोत्साहन मिळाले. घरी किंवामैत्रिणींसमवेत ज्या विषयावर बोलण्यासमुली लाजतात, त्यावर खुलेपणाने चर्चाकरताना दिसल्या. या मार्गदर्शनामुळे आतामुली स्वत:चा आहार, घरी येणारी आव्हानेआणि वैद्यकीय मदत यासारखे विषयांवरलक्ष केंद्रित करतील, ही आशा आम्हीबाळगतो. आम्ही यापुढेही त्यांच्या संपर्कातराहून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाप्रयत्न करणार आहोत.”


वोकहार्ट हॉस्पिटल्स मुंबई सेंट्रलतर्फे डायबेटिक फुट अल्सरसाठी अभूतपूर्व उपचारपद्धती सादर

मुंबई, ७ मार्च २०२२ (GPN): वोकहार्ट हॉप्सिटल्सतर्फे डायबेटिक फूट अल्सर क्लिनिक (डीएफयू) सुरू करण्यात आले आहे. या सेवेमुळे ‘ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट थेरपी’ (जीएफसी) चा वापर करून मधुमेहामुळे पाय कापण्याची शक्यता कमी करता येणार आहे. ही…


होस्ट विद्युत जमवाल आणि स्पेशल गेस्ट अक्षय कुमार सह ‘इंडियाज अल्टीमेट वॉरियर’ ह्या आपल्या आगामी नॉन फिक्शन कार्यक्रमासह डिस्कव्हरी नेटवर्क ‘भारत के नये महायोद्धा की खोज’ साठी सज्ज

विद्युत जमवाल होस्ट असलेल्या इंडियाज अल्टीमेट वॉरियरला 4 मार्च रोजी डिस्कव्हरी+वर सादर केले जाईल व त्यानंतर 14 मार्च रोजी ते डिस्कव्हरी चॅनलवर सादर केले जाईल; मानद दोजो मास्टर म्हणून अक्षय कुमारचा विशेष भाग 11 मार्च रोजी डिस्कव्हरी‌+ वर आणि 16 मार्च रोजी…


शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटने ठाण्यात लक्झरी निवासी प्रकल्प स्कायरा लाँच केला

मुंबई, 28 फेब्रुवारी 2022 (GPN):– भारतातील सर्वात विश्वासनीय रिअल इस्टेट ब्रँडपैकी एक असलेल्या शापूरजी पालोनजी रिअल इस्टेटने ठाण्यातील शापूरजी पालोनजी स्कायरा हा लक्झरी निवासी प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे ठाण्यातील सर्वात उंच टॉवर्सपैकी…


No Picture

होम लोन मिळविण्यासाठी क्रेडिट स्कोअर महत्त्वाचा का असतो? : नीरज धवन – व्यवस्थापकीय संचालक, एक्सपीरियन इंडिया

मुंबई, 28 फेब्रुवारी 2022 (GPN):  क्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक असतो. कर्ज देण्यासाठी ग्राहकाला स्वीकारले जाण्याची शक्यता किती आहे, हे दर्शविणारा हा क्रमांक असतो. कर्जदाते कर्ज देण्यापूर्वी कर्जदाराची परतफेडीची क्षमता तपासून घेतात. हे करण्यासाठी…


डिजिटल पेमेंट्स करणे शक्य व्हावे यासाठी शुगरबॉक्सची अ‍ॅमेझॉन पे आणि सिंपल बरोबर भागीदारी

·         ग्राहक आता शुगरबॉक्स नेटवर्कच्या माध्यमातून अ‍ॅमेझॉन पे आणि सिंपल वर इ-वॉलेट्स अ‍ॅक्सेस करू शकणार ·         ऑफलाईन मध्ये डिजिटल पेमेंट्स सक्षम करून फिनटेक उद्योगात क्रांती करण्यासाठी शुगरबॉक्स तयार ·         २०२२ मध्ये होणार फिनटेक उद्योगात अधिकाधिक भागीदारी मुंबई, २4 फेब्रुवारी २०२२…


इलेक्ट्रिक वाहननिर्मिती आणि तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीजकडून ‘एका’ या कंपनीची स्थापना

व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातइलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा उपयोगकरून ‘एका’ कंपनी नवीन युगसुरू करेल. लास्ट माइल डिलिव्हरीसाठी‘एका’ मार्फत लवकरच इलेक्ट्रिकबसेस बाजारात आणणार मुंबई, 24 फेब्रुवारी 2022 (GPN): शहरातीलवाहतुक आणि व्यावसायिक उपयोगासाठीइलेक्ट्रिक वाहनाद्वारे वाहतुकीचा पर्यायअधिक विश्वासार्ह आणि फायदेशीर आहे.जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांच्यावापरास गती देणे आणि शाश्वत, फायदेशीर वकार्यक्षम इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनेबाजारात आणणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून‘एका’…


गोदरेज अ‍ॅप्लायन्सेसतर्फे स्मार्ट आयओटी कंट्रोल्स, ९९.९% युव्ही विषाणू निर्जंतुकीकरण, अ‍ॅडव्हान्स्ड कुलिंग आणि इतर अनेक वैशिष्ट्यांसह मेड इन इंडिया एअर कंडीशनर्सची मोठी मालिका सादर

मेड इन इंडिया एअर कंडीशनर्सची मोठी मालिका सादर कोव्हिड-पूर्व पातळीवर जात गेल्या उन्हाळ्यापेक्षा दुपटीहून जास्त वाढ असलेले प्रकल्प मुंबई, २४ फेब्रुवारी २०२२ (GPN): गोदरेज समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या गोदरेज अँड बॉयसची व्यवसाय शाखा गोदरेज अ‍ॅप्लायन्सेसतर्फे…


बॉब फाइनेंशिअल आणि आयआरसीटीसीने एकत्र येऊन को-ब्रांडेड रूपे कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड लॉन्च केले

मुंबई 21 फेब्रुवारी 2022 (GPN)- बीओबी फाइनेंशिअल सॉल्यूशंस लिमिटेड (बीएफएसएल),बँक ऑफ बडोदा (बॉब) ची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि इंडियन रेल्वे कॅटरींग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी (IRCTC ) यांनी एकत्र येऊन आयआरसीटीसी बॉब रूपे कॉन्टॅक्टलेस…