HINDI MARATHI REGIONAL LANGUAGE BB (BUSINESS BOLLYWOOD)

उपनगरीय रेल यात्रियों को मिलेगा निःशुल्क डेटा कनेक्टिविटी का आनंद

मध्य रेलवे के महाप्रबंधक श्री. अनिल कुमार लाहोटीने शुगरबॉक्स नेटवर्क्स के सह-संस्थापक श्री रोहित परांजपे,श्री रिपुंजय बारारिया, श्री देवांग गोराडिया और डीआरएम, मुंबई डिवीजन, श्री. शलभ गोयल के साथ इस सेवा का शुभारंभ किया। मध्य रेलवे (मुंबई) और शुगरबॉक्स…


मेड इन इंडिया रेनॉल्ट कायगर 2022 च्या वर्ल्ड कार अवॉर्ड्सच्या अंतिम स्पर्धकांमध्ये – स्पोर्टी, स्मार्ट आणि स्टनिंग रेनॉल्ट कायगर ‘वर्ल्ड अर्बन कार ऑफ द इयर’ श्रेणीमध्ये स्पर्धा करत आहे

मुंबई, 10 फेब्रुवारी 2022 (GPN): भारतातील आणि जगभरातील ग्राहकांची मने जिंकत राहून, रेनॉल्ट कायगरने प्रतिष्ठित ‘वर्ल्ड कार ऑफ द इयर’ 2022 (WCOTY) च्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. रेनॉल्ट कायगर ‘वर्ल्ड अर्बन कार ऑफ…


बँक ऑफ बडोदातर्फे आर्थिक वर्ष 22च्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर

बँक ऑफ बडोदातर्फे आर्थिक वर्ष 22च्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर बँक ऑफ बडोदाच्या निव्वळ नफ्यात डिसेंबर 21 रोजी संपलेल्या 9 महिन्यांत गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत तीन पटींनी वाढ तिमाहीतील निव्वळ नफा वार्षिक पातळीवर दुप्पट होऊन 2,197 कोटी रुपयांवर एकूण एनपीए…


अमिताभ बच्चन यांची मेडीबडी चे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली

~मेडीबडी डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्मने त्याचा विस्तार वाढवण्याच्या योजने सोबत अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली.~ मुंबई, 08 फेब्रुवारी, 2022 (GPN):-भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म मेडीबडी ने मेगास्टार अमिताभ बच्चन यांना ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून…


रेनॉल्ट इंडियाने 8,00,000 विक्रीचा टप्पा पार केला

मुंबई, 8 फेब्रुवारी, 2022 (GPN):- भारतातीलपहिल्या क्रमांकाचा युरोपियन ब्रँडअसलेल्या रेनॉल्टने आज भारतात8,00,000 ग्राहकांचा महत्त्वपूर्ण टप्पागाठल्याची घोषणा केली. ब्रँडचा मजबूतउत्पादन पोर्टफोलिओ, ग्राहक केंद्रितता,नेटवर्क विस्तार, ग्रामीण फोकस आणिनाविन्यपूर्ण मार्केटिंग उपक्रमांमुळे हाटप्पा सक्षम झाला आहे. भारतातआपल्या उपस्थितीच्या एका…


जॉयविल शापूरजी हाऊसिंगने सौरव गांगुलीला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे

मुंबई, 08 फेब्रुवारी, 2022 (GPN):- शापूरजी पालोनजी ग्रुपचा महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण ब्रँड जॉयविल शापूरजी हाऊसिंगने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. असोसिएशनचा एक भाग म्हणून, सौरव गांगुली कंपनीच्या ब्रँड…


पुरुषानंमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे निदान करणे अवघड नसते: -डॉ मेघल संघवी, कन्सल्टन्ट ऑन्कोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल

डॉ मेघल संघवी, कन्सल्टन्ट ऑन्कोलॉजिस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल मुंबई,3 फेब्रुवारी 2022 (GPN) :- पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग दुर्मिळ आहे, सुमारे 1% स्तन कर्करोगाचे रुग्ण पुरुष आहेत. लक्षणे, निदान आणि उपचार हे स्त्रियांमध्ये असतात. भारतातील स्तनाच्या…


नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्स्पिरिअन इंडिया यांची केंद्रीय अर्थसंकल्प 2022 नंतरची प्रतिक्रिया

नीरज धवन, व्यवस्थापकीय संचालक, एक्सपेरियन इंडिया. मुंबई, 2 फेब्रुवारी 2022 (GPN):- केंद्रीय अर्थसंकल्पात तीन वृद्धी घटकांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. मॅक्रोइकोनॉमिक व मायक्रोइकोनॉमिक वृद्धीवर भर देत सर्वसमावेशक दृष्टिकोन, डिजिटल अर्थव्यवस्था व फिनटेकला चालना आणि…


एयु बँकेची ठोस कामगिरी; वित्तीय वर्ष 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत पीएटी ₹ 302 कोटी

आगामी काळात मालमत्ता गुणवत्तेत सुधारणा – वजावटी–पश्चात घट 3.2%  वरून घसरून 2.6%      सीएएसए रेशियो वाढून 39% पर्यंत साल दरसाल एकंदर जमा वृद्धी 49% व्यवसाय वृद्धी घोडदौड सुरूच – रू. 8,152 कोटींचे तिमाही वाटप (+ 33% साल–दरसाल) वाटचाल साल–दरसाल 26% मालमत्ता वाढीकडे    स्वतंत्र संचालक म्हणून आरबीआयचे माजी–डेप्युटी गव्हर्नर एच आर खान यांचे एयु’कडून स्वागत क्रिसीलच्या वतीने बँकेचे दीर्घकालीन कर्ज आणि मुदत ठेव कार्यक्रमावरील रेटींग आऊटलुक अद्ययावत, स्थिती सकारात्मक’ वरून ‘स्थिर’ मुंबई, 29 जानेवारी 2022 (GPN): एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाने आजच्या बैठकीत तिमाही आर्थिक निकाल आणि 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या परिणामांना मंजुरी दिली.  कार्यकारी सारांश एयु बँकेकरिता ठोस कर्ज वाटपाच्या एकंदर व्यवसाय वातावरणात महत्त्वपूर्ण सुधारणेची नोंद झाली. वित्तीय वर्ष 22 च्या तिमाहीत साल–दरसाल वाटप रु 8,152 कोटींपर्यंत म्हणजे 33% याप्रमाणे नोंदवण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा रु. 6,115 कोटी असा होता. वित्तीय वर्ष 22 ची तिमाही रु 48 कोटी ईसीएलजीएस वाटपात समाविष्ट. वित्तीय वर्ष 22 च्या तिमाहीत निधी–एतर वाटपात साल–दरसाल 55%ची वृद्धी होऊन ₹ 627 कोटी, मागील वर्षी याच कालावधीत ₹ 405 कोटीची नोंद.  जमा रक्कम साल–दरसाल 49% ने वाढून रु 29,708 कोटींवरून रु. 44,278 कोटीपर्यंत, मागील वर्षी 22% असलेला सीएएसए रेशियो 39% पर्यंत. बँकेच्या अग्रिम रकमेत साल–दरसाल 33%  वृद्धी, रु 30,523 कोटीवरून रु 40,719 कोटींवर. तिमाहीच्या प्रत्येक महिन्यात सातत्यपूर्ण जमा कार्यक्षमतेत 100%  वृद्धी झाल्याने मालमत्ता गुणोत्तरात सुधारणा पाहायला मिळते. एयु 0101, व्हीडिओ बँकिंग, क्रेडीट कार्डस्, युपीआय क्यूआर इत्यादि घटकांसह बँकेने डिजीटल सेवेत बळकट स्थिती राखली असून सगळ्यात भक्कम वृद्धी पाहायला मिळते आहे.      वित्तीय ठळक मुद्दे आर्थिक वर्ष 22 च्या 3 ऱ्या तिमाहीचा वित्तीय निकाल निव्वळ नफा वृद्धीत वाढ होऊन ₹ 302 कोटींवर नेट इंटरेस्ट मार्जिन (एनआयएम) 6.3%    आरओए 2.2% आणि आरओई 17.4% मागील वर्षी याच तिमाहीत निधीचे सरासरी मूल्य 6.7% वरून 5.9%    मालमत्ता गुणवत्ता बँकेच्या मालमत्ता गुणवत्तेत 2.6% जीएनपीएसह सातत्यपूर्ण सुधारणा, मागील तिमाहीत 3.2%    एकंदर निव्वळ एनपीए एकूण अग्रिम रकमेच्या 1.3%, मागील तिमाहीत 1.7%   जमा कार्यक्षमता सरासरी 106% , मागील वर्षी याच कालावधीची तुलना करता 97% याशिवाय बँकेने आकस्मिक तरतुदीपोटी ठेवलेली रक्कम रु. 300 कोटी (अग्रिम राशीच्या 75 बीपीएस) आणि जीएनपीएकरिता अधिकची तरतूद तसेच पुनर्रचित पुस्तिका तसेच मानक तरतुदी.  भांडवल पर्याप्तता बँकेकडे चांगले भांडवल असून ठोस टियर 1 भांडवली गुणोत्तर 18.2 % आणि एकूण सीआरएआर 19.5% जे अनुक्रमे 7.5% and 15% च्या किमान आवश्यकतेच्या पुरेसे अधिक    …


एयु स्मॉल फायनान्स बँक, एमडी आणि सीईओ संजय अगरवाल यांच्या अर्थसंकल्प-पूर्व अपेक्षा

मुंबई, २८ जानेवारी (GPN): एमएसएमई क्षेत्र महासाथीच्या परिणामांमधून हळूहळू सावरते आहे. बदलत्या वैश्विक पुरवठा साखळीकडून उपलब्ध संधींचा लाभ घेण्याकरिता सातत्यपूर्ण पाठबळ आणि धोरणात्मक साह्य आवश्यक ठरते. एमएसएमई क्षेत्राच्या ठोस रोजगार निर्मिती क्षमता पाहता, आगामी अर्थसंकल्पात सकारात्मक…