कोणत्याही विकृती शिवाय जीवाला धोका न होता हृदयाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार वाशीम मधील ११ वंचित मुलांवर नवीमुंबईत मॅरेथॉन शस्त्रक्रिया यशस्वी
नवी मुंबई, २० नोव्हेंबर २०२२ (GPN): नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स या अग्रगण्य व बहु-वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या रुग्णालयाने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील ११ लहान मुलांवर हृदयाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. महत्वाचे म्हणजे ही प्रक्रिया ११ तासांत कोणत्याही…