बँक ऑफ बडोदाच्या बडोदा किसान पखवाडाच्या 6व्या पर्वाची सांगता, 4,65,000 शेतकऱ्यांशी साधला संवाद
या महोत्सवात बँकेने रु.2,200 कोटींहून अधिक रकमेची कृषी कर्जे केली मंजूर मुंबई, 12 जानेवारी, 2024 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील एका आघाडीच्या बँकेच्या बडोदा किसान पखवाडा या शेतकऱ्यांना जोडणाऱ्या वार्षिक उपक्रमाच्या 6व्या पर्वाची…