गोवा पर्यटन २४ जून २०२५ रोजी भव्य शिवोली बोट महोत्सवात सांजाव करणार साजरा
शिवोली, १८ जून २०२५ (GPN) – गोवा सरकारच्या पर्यटन खात्याला, शिवोली सांजाव पारंपारिक बोट महोत्सव आणि सांस्कृतिक संघटनेच्या सहकार्याने २४ जून २०२५ रोजी शिवोलीत सांजाव २०२५ साजरा करण्याची घोषणा करताना आनंद होत आहे. हा बहुप्रतिक्षित…







