BANKING




बँक ऑफ बडोदाच्या वतीने त्यांच्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी लाँच

संपूर्णपणे स्वयंचलित प्रक्रियेमुळे जलद सुनिश्चित वेळ, प्रमाणीकरण सुलभता, उपलब्धता आणि प्रतिबंध फसवणूक मुंबई, 11 मे, 2023 (GPN): बँक ऑफ बडोदा (बँक) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असणाऱ्या बँकेने नॅशनल ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड (NeSL) च्या भागीदारीत, त्यांच्य बरोबर बड़ौदा इंस्टा प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी (ई-बीजी) लाँच करण्याची…




एयू स्मॉल फायनान्स बँक आणत आहे बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड

मुंबई, ८ मे २०२३, (GPN): एयू स्मॉल फायनान्स बँकेने  बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड हे स्वयंरोजगारित ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी खास विकसित केलेले नाविन्यकारी उत्पादन बाजारात आणण्यासाठी रुपेशी भागीदारी केली आहे. छोट्या व्यावसायिकांना वैविध्यपूर्ण लाभ पुरवण्याच्या उद्दिष्टाने हे नवीन उत्पादन तयार करण्यात आले आहे. हे क्रेडिट कार्ड नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप आसबे आणि एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय अगरवाल यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. एयू स्मॉल फायनान्स बँकेचे बिझनेस कॅशबॅक रुपे क्रेडिट कार्ड व्यवसायांसाठी आर्थिक व्यवहार सुलभ करते. या कार्डामुळे २ टक्के कॅशबॅक, ४८ दिवस व्याजमुक्त क्रेडिट आणि तत्काळ कर्जे आदी लाभ प्राप्त केले जाऊ शकतात. या कार्डासोबत आग, दरोडा व घरफोडीच्या परिस्थितीत विमा संरक्षण दिले जाते. त्यामुळे ते व्यावसायिकांसाठी सर्व लाभ एका ठिकाणी मिळवून देणारे उत्पादन आहे. “छोटे व मध्यम आकारमानाचे उद्योग (एमएसएमई) भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, याची जाणीव एयू स्मॉल फायनान्स बँकेला आहे आणि आम्ही गेल्या २८ वर्षांपासून या विभागाला सेवा देत आहोत. या विभागाच्या…