क्हार्ड हॉस्पिटल ग्रुप साजरा करीत आहे “रुग्ण सुरक्षा सप्ताह- २०२२” १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२२ ~ कर्मचारी सदस्यांसाठी तीन दिवसांचा उत्साही उपक्रम ~
मुंबई, १५ सप्टेंबर २०२२ (GPN): वोक्हार्ट हॉस्पिटल्स लि. हि भारतातील तीन नंबर ची सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल्सची एक नामांकित शृंखला आहे. ज्याच्या शाखा नागपूर, नाशिक, राजकोट, मुंबई सेंट्रल (दक्षिण मुंबई) आणि मीरा रोड (उत्तर मुंबई) या ठिकाणी…