# Watch ‘India 2050’ on Discovery Channel

डिस्कव्हरी चॅनलच्या ‘इंडिया 2050’ मध्ये अनियंत्रित पर्यावरण -हास आणि वातावरण बदलातील संभाव्य धोक्यांवर प्रकाश टाकला जाईल

डिस्कव्हरी चॅनल, डिस्कव्हरी चॅनल एचडी, डिस्कव्हरी‌ सायंस आणि डिस्कव्हरी टर्बोवर डिसेंबर 29 रोजी रात्री 9:00 वाजता प्रसारित केली जाईल मुंबई, 23 डिसेंबर, 2019 :अलीकडील अहवालानुसार* भारत हा वातावरण बदलामधील पाचवा सर्वाधिक संवेदनशील देश आहे. जगातील…