#Virendra D Mhaiskar Chairman and MD – IRB Infrastructure

गुजरातमधील गंडेवा-एना पट्ट्यातील आठ मार्गिकांच्या ‘हायब्रीड अ‍ॅन्युइटी’ (एचएएम) प्रकल्पासाठी ‘आयआरबी इन्फ्रा’ ठरली प्राधान्याची निविदाकार कंपनी

• कंपनीचा हा दुसरा एचएएम प्रकल्प • वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरील 27.5 कि.मी. क्षेत्रात आठ मार्गिकांचे नव्याने बांधकाम करण्याचा प्रकल्प • प्रकल्पाचे मूल्य 1,755 कोटी रू. मुंबई, 30 जुलै, 2020 (GPN): गुजरातमधील वडोदरा-मुंबई द्रुतगती मार्गावरील गंडेवा-एना या…