#Tata Power Skill Development

टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट १५ जुलै ‘जागतिक युवा कौशल दिनी’ ५००० युवकांना हरित नोकऱ्यांसाठी कौशल्य प्रशिक्षण देणार आणि ‘हरित उर्जेला’ चालना देणार

मुंबई, १५ जुलै २०२२ (GPN): ऊर्जा उद्योग क्षेत्रात आधुनिक कौशल्यांचा विकास घडवून आणण्यासाठी कार्यरत असलेले टाटा पॉवर स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट देशातील युवकांना हरित ऊर्जा क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्यासाठी आपल्या प्रशिक्षण उपक्रमांमध्ये वाढ करत…