#Skill India- Role of Trainers are Essential & Crucial in Skilling Reskilling and Upskilling: PM Shri. Narendra Modi

माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्‍हणाले, प्रशिक्षकांची भूमिका स्किलिंग, रिस्किलिंग व अपस्किलिंगमध्‍ये आवश्‍यक व निर्णायक आहे

+      माननीय पंतप्रधान श्री. नरेंद मोदी यांनी लिखित भाषणामध्‍ये कौशलाचार्य समादर २०२० (कौशलाचार्य पुरस्‍कार)च्‍या दुस-या पर्वादरम्‍यान कौशल्‍य इकोप्रणाली निर्माण करण्‍यामधील लक्षणीय योगदानांसाठी देशातील प्रशिक्षकांचे कौतुक केले +      ९२ कौशल्‍य प्रशिक्षकांना पाच विभागांतर्गत पुरस्‍कारासह सन्‍मानित करण्‍यात आले –…