#Shri Devendra Fadnavis Leader of Opposition in Maharashtra

अभिमन्यू की संभाजी ? मंत्रीपदासाठी फडणवीस कोणाची निवड करतील

मुंबई, ३० जून, २०२२ (GPN): महाराष्ट्रातील राजकारणात घडामोडींनी वेग धरला आहे. विधानपरिषदेची निवडणूक संपली आणि राजकीय नेत्यांचे रस्ते रातोरात बदलले. शिवसेनेत मोठी फूट पडली असून उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले…