#Senior musician Pt. Ashok Patki’s Music Training Workshop hosted in Girgaum Mumbai!

ज्येष्ठ संगीतकार पं. अशोक पत्की यांची गिरगावात संगीत प्रशिक्षण कार्यशाळा!

मुंबई (GPN): ‘सुरताल करावके क्लब’ विलेपार्लेच्या वतीने येत्या १५ व १६ जानेवारी २०२२ या कालावधीत गिरगांव येथील चित्तपावन ब्राह्मण संघ, निकदवारी लेन, सिटी को ऑप बँकेची गल्ली, गिरगांव, मुंबई ४०० ००४ येथे १० वर्षांवरील मुलांपासून ७० वर्षांपर्यंतच्या संगीतप्रेमींना या प्रशिक्षण कार्यशाळेत…