इलेक्ट्रिक वाहननिर्मिती आणि तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी पिनॅकल इंडस्ट्रीजकडून ‘एका’ या कंपनीची स्थापना
व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातइलेक्ट्रिक तंत्रज्ञानाचा उपयोगकरून ‘एका’ कंपनी नवीन युगसुरू करेल. लास्ट माइल डिलिव्हरीसाठी‘एका’ मार्फत लवकरच इलेक्ट्रिकबसेस बाजारात आणणार मुंबई, 24 फेब्रुवारी 2022 (GPN): शहरातीलवाहतुक आणि व्यावसायिक उपयोगासाठीइलेक्ट्रिक वाहनाद्वारे वाहतुकीचा पर्यायअधिक विश्वासार्ह आणि फायदेशीर आहे.जागतिक स्तरावर इलेक्ट्रिक वाहनांच्यावापरास गती देणे आणि शाश्वत, फायदेशीर वकार्यक्षम इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहनेबाजारात आणणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून‘एका’…