#Neuberg Diagnostics


साठी (60) ओलांडल्यानंतर जीवनशैलीत कसे बदल केले पाहिजे डॉ. राजेश बेंद्रे, मुख्य पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स यांचे इनपुट

मुंबई, 23 ऑगस्ट, 2022 (GPN):- साथीच्या रोगानंतर,जवळपास सर्वच गोष्टींमध्ये लक्षणीय बदल झाला आहे आणि तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सेवा आणि जीवनशैलीतही बदल झाला आहे. परिणामी, तज्ञ म्हणतात, काही ज्येष्ठांना दोन वर्षांच्या अलिप्ततेनंतर पोस्ट-कोविड जगाशी जुळवून घेण्यात अडचणी…


शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना, तुम्हाला खबरदारी, लक्षणे आणि उपचारांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे डॉ. राजेश बेंद्रे, मुख्य पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, मुंबई

मुंबई, 1ऑगस्ट 2022 (GPN):- मुंबई आणि त्याच्या शेजारील ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये स्वाइन फ्लू (H1N1) च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे   त्यामुळे आता मुंबईकरांनी सुरक्षेच्या उपाय योजनांबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. स्वाइन फ्लूच्या वाढत्या…


मंकीपॉक्स वि चिकनपॉक्स – फरक जाणून घ्या, व त्यावरील उपचार पद्धती डॉ सरन्या नारायण, तांत्रिक संचालक आणि मुख्य सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स

मुंबई (GPN):- जेव्हा कोविड-19 साथीच्या रोगाचा निरोप घेण्याच्या आशेवर होते, तेव्हा मंकीपॉक्स नावाचा आणखी एक विषाणूजन्य संसर्ग जगभरात उदयास आला. सीडीसी (सेंटर फॉर डिसीज कंट्रोल) च्या आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर 68 देशांमधील सुमारे 12556 मंकीपॉक्स प्रकरणे…


न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, भारतीय वंशाच्या शीर्ष 4 पॅथ लॅब चेनपैकी एक ने दहिसर, मुंबई येथे थॅलेसेमिया रुग्णांना मदत करण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते

MUMBAI, 22 MAY, 2022 (GPN): जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 40 दशलक्ष भारतीय थॅलेसेमिया वाहक आहेत, तर 1,00,000 हून अधिक वास्तविक रुग्ण या आजाराशी लढा देत आहेत ज्यांना नियमित रक्त संक्रमणाची आवश्यकता आहे. थॅलेसेमिया या आजाराशी…




न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स हे आयपीएल(IPL) 2022 साठीचे अधिकृत निदान भागीदार बनले आहे

मुंबई, 24 मार्च 2022 (GPN):- न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स, भारतीय वंशाच्या शीर्ष 4 पॅथॉलॉजी लॅब चेन, आता आयपीएल 2022 साठी अधिकृत डायग्नोस्टिक पार्टनर बनले आहेत. राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज हया आयपीएलच्या टीम साठी…


डाउन सिंड्रोम असलेल्या मुलांचा स्वीकार करा, योग्य नोकर्‍या निर्माण करा आणि त्यांना सन्मानाने जीवन जगण्यास सक्षम करा : न्युबर्ग डायग्नोस्टिक्समधील पॅनेलिस्टचे मत

मुंबई, 23 मार्च 2022 (GPN): भारतातील सर्वात मोठ्या  पॅथलॅब पैकी एक असलेल्या न्यूबर्ग डायग्नोस्टिक्सतर्फे विशेष गरजा असलेल्या मुलांचे पालक आणि काळजी घेणार्‍यांसाठी जनजागृतीपर सत्र आयोजित केले होते. पॅथलॅबने राष्ट्रीय स्तरावरील विशेषज्ञ आणि तज्ज्ञांना एका व्यासपीठावर आणून बौद्धिक विकासास विलंब करणाऱ्या अनुवंशिक आजारांबद्दलची माहिती दिली. पालकांपैकी एका पालकाने त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आपल्या पाल्याला वाढवताना आलेला अनुभव उपस्थितांना सांगितला. तसेच इतर पालकांनाही एकमेकांना मदत करण्यास, पाठींबा देण्याचे आवाहन केले. प्रायमरी केअर फिजिशियन डॉक्टरांनी अनुवांशिक आजार, त्यातील गुंतागुंत, नियमित तपासणीची आवश्यकता, तातडीने केले जाणारे वैद्यकीय उपचार आणि आरोग्य सेवा पुरवठादारांच्या भूमिकेबद्दल चर्चा केली. त्यांनी या विशेष मुलांना दैनंदिन जीवनात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्यांबाबत सांगतानाच जागरूकता आणि सामूहिक प्रयत्न या मुलांना मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी कसे सक्षम बनवू शकतात हे देखील सांगितले. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लखनौच्या एमडी (बालरोग)आणि मेडिकल जेनेटिक्स विभाग प्रमुख डॉ. प्रा. शुभा फडके यांनी माहिती दिली की, भारतात दरवर्षी डाउन सिंड्रोम असलेली सुमारे…