#Neuberg Diagnostics Private Limited


न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या वतीने नवयुवतींसाठी मासिक पाळी आणि स्वच्छतेविषयक जनजागृती उपक्रमाचे मुंबईत आयोजन

मुंबई, 7 मार्च, 2022 (GPN): महिला दिनाचेऔचित्य साधून न्यूबर्ग डायग्नोस्टीक्स याभारताच्या चौथ्या सर्वात मोठ्या रोगनिदानप्रयोगशाळा शृंखलेच्या वतीने पवई इंग्लिशहाय स्कूलमधील इयत्ता 7 वी ते 10 वीच्याविद्यार्थीनींत मासिक पाळीदरम्यानचेआरोग्य आणि स्वच्छता याविषयीजनजागृती उपक्रमाचे आयोजन करण्यातआले होते. यावेळी किशोरवयीनविद्यार्थीनींना जैविक विघटन होऊशकणारे सॅनिटरी पॅड मोफत वाटण्यातआले. या उपक्रमाकरिता एनजीओ थिंकबियॉन्ड सोबत न्यूबर्ग डायग्नोस्टीकनेभागीदारी केली असून वर्षभरकिशोरवयीन विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरीपॅड पुरवण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली.    न्यूबर्ग आणि थिंक बियॉन्डमधीलडॉक्टरांच्या गटाने या नवयुवतींना मासिकपाळीशी निगडीत आरोग्य आणि स्वच्छताव्यवस्थापनाची माहिती देऊनत्यांच्यासोबत चर्चाही केली. मासिकपाळीतील अनारोग्य म्हणजे काय हेमुलींना पटवून देण्यात आले. जुनी फडकी,केळ्याच्या साली आणि गोणपाटाचे तुकडेन वापरता सॅनिटरी पॅड कसे आरोग्यदायकअसतात याचे महत्त्वही त्यांना समजावूनसांगण्यात आले. त्याशिवाय,  मुलींचीमासिक पाळी कशी येते, फलन प्रक्रियाम्हणजे काय, कालावधी, प्रीमेन्यूस्ट्रलसिंड्रॉम, ओटीपोटातील येणाऱ्या कळांचेव्यवस्थापन, मासिक चक्राची नोंदकरण्यासाठी कॅलेंडरचा वापर, वापरूनझालेल्या नॅपकिनचे कचरा व्यवस्थापन,गर्भधारणा, देखभालीच्या सूचना, लोहाचीकमतरता, रक्ताक्षयाची समस्या उद्भवू नयेयासाठी संतुलित आहार याविषयी माहितीदेण्यात आली. एखाद्या परिस्थितीतवैद्यकीय मदत कधी घ्यावी याबद्दलचेमार्गदर्शन करण्यात आले.   न्यूबर्ग डायग्नोस्टीक्सच्या ग्रुप चीफऑपरेटींग ऑफिसर ऐश्वर्या वासुदेवनम्हणाल्या की, “नवयुवतींकडूनमिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानेआम्हाला प्रोत्साहन मिळाले. घरी किंवामैत्रिणींसमवेत ज्या विषयावर बोलण्यासमुली लाजतात, त्यावर खुलेपणाने चर्चाकरताना दिसल्या. या मार्गदर्शनामुळे आतामुली स्वत:चा आहार, घरी येणारी आव्हानेआणि वैद्यकीय मदत यासारखे विषयांवरलक्ष केंद्रित करतील, ही आशा आम्हीबाळगतो. आम्ही यापुढेही त्यांच्या संपर्कातराहून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाप्रयत्न करणार आहोत.”


डेल्टा आणि ओमायक्रोन दोन्ही एकाच वेळी संक्रमित होऊ शकतात:- न्युबर्ग पॅनलिस्टचे मत

मुंबई,15 जानेवारी  2022 (GPN): लहान मुलांचे लसीकरण, सेम शॉट बूस्टर डोसेस आणि RT-PCR चाचण्या हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनलच्या ‘व्हेरीएंट्स, वॅक्सिन्स अँड अस’ या चर्चेदरम्यान, व्हायरोलॉजिस्ट आणि आरोग्यतज्ज्ञांनी केले. आपण कोविडपूर्व…