जॉन्सन्सची लहान बाळांसाठी नवी जाहिरात, २४ तास मॉइश्चर लॉकचे फायदे दाखवून देणारी विशेष मिल्क + राईस लोशन बाजारपेठेत दाखल
मुंबई, १६ डिसेंबर २०२१ (GPN): जॉन्सन्स® बेबीने नवे मिल्क + राईस लोशन बाजारपेठेत दाखल करत असल्याची घोषणा केली आहे. रांगू लागलेल्या बाळांचा रोज काहीतरी नवे करण्याचा, नवे शोधण्याचा उत्साह भारी दांडगा असतो, अशा वाढत्या वयात…