Jain Irrigation Systems Ltd.

भवरलालजी जैन यांना मरणोत्तर ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार’ त्रिची येथे आंतरराष्ट्रीय केळी परिषदेत करण्यात आला गौरव

तिरूचिरापल्ली दि. 22, (GPN) : केळी पिकाच्या क्षेत्रात देशात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना आजपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय केळी परिषदेत ‘जीवन साधना गौरव 2020’ हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात…