#India@75: Sadhguru promotes ‘Har Ghar Tiranga’

इंडिया@७५: सद्गुरूंचे ‘हर घर तिरंगा’ ला प्रोत्साहन, राष्ट्रगीत गायले, विस्मरणात गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कथांना उजाळा दिला

  ऑगस्ट १४, २०२२ (GPN) – स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवाची लाट देशभर पसरत असताना, ईशा फौंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी राष्ट्रगीत गाऊन पाठवलेल्या एका संदेशात म्हटले आहे: “अब्जावधी हृदयांमध्ये वास करणारी ही माता आहे. माझी प्रिय…