Godrej Appliances Launches Godrej Eon Vogue

डिझाइन नाविन्यपूर्णतेवर गोदरेज अप्लायन्सेसचा भर वुड-फिनिश, निसर्ग-प्रेरित एसी आणि रेफ्रिजरेटर्स सादर

• प्रिमियम विभागातील व्यवहार प्रमाण ४५% वरून ५५%पर्यंत वाढवणे आणि मजबूत उत्पादन पोर्टफोलिओसह उन्हाळ्यात त्यांच्या विक्रीत २०% वाढ करणे हे ब्रँडचे उद्दिष्ट • क्युरेटेड ॲक्सेसरीज आणि होम डिझाइन गाईडसाठी इंडिया सर्कसच्या कृष्णा मेहता यांच्या सहकार्याने…