#FORTIS

फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथे पार पडला ‘केअरिंग फॉर एन्व्हायर्नमेंट’ या विषयावरील मुंबईतील पहिलावहिला समाजाभिमुख पीअर-मॉडरेटर कार्यक्रम

मुंबई, २६ नोव्हेंबर २०१९: फोर्टिस हेल्थकेअरच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणूकशास्त्र विभागाने आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये ‘पर्यावरणाची काळजी घेताना’ (‘केअरिंग फॉर एनव्हायर्नमेंट’) या विषयावर एका कार्यशाळेचे आयोजन केले. समाजाभिमुख पीअर मॉडरेटर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून फोर्टिस हॉस्पिटल,…