भारतीय क्रीडा उद्योगाला भर घालण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रदर्शनाचे’ भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सद्वारे नवी दिल्ली येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रीडा सम्मेलन आयोजन
भारतातील इन्फॉर्मा मार्केट्सद्वारे नवी दिल्ली येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रीडा सम्मेलन मुंबई, शुक्रवार, 8 एप्रिल, 2022 (GPN): भारतातील इन्फॉर्मा मार्केट्स (पूर्वी युबीएम इंडिया म्हणून ओळखले जाणारे) भारतातील आघाडीचे व्यवसायिक तसेच व्यवसायिकांसाठी आयोजित अशा क्रीडा, आरोग्य…