९१ टक्के भारतीय ग्राहकांचे प्राधान्य ऑनलाइन पेमेंट्सना; मोबाइल वॉलेटची पारंपरिक पैसे देण्याच्या पद्धतींवर मात: एक्सपीरियन रिपोर्ट
मुंबई, १२ जुलै २०२२ (GPN): भारतात मोबाइल वॉलेट्ससारख्या डिजिटल पेमेंट्सचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. एक्सपीरियन ग्लोबलच्या नवीन इनसाइट्स रिपोर्टनुसार, डिजिटल पेमेंट्सनी आता क्रेडिट कार्डांवर मात केली असून, ९१ टक्के भारतीयांची आर्थिक व्यवहारांसाठी ऑनलाइन पेमेंट पद्धतींना पसंती आहे. ऑनलाइन…