EKA Mobility & GreenCell Mobility

No Picture

एका मोबिलिटी (EKA Mobility) आणि ग्रीनसेल मोबिलिटी (GreenCell Mobility)चा १००० इलेक्ट्रिक बसेस आणण्यासाठी सामंजस्य करार

या पथदर्शक सहयोगाअंतर्गत एका मोबिलिटी १००० इलेक्ट्रिक बसेसचे उत्पादन करून त्यांचा पुरवठा ग्रीनसेल मोबिलिटीला करेल या इलेक्ट्रिक बसेस दर वर्षी इंधन खर्चात ७० कोटी रूपयांची बचत करतील आणि १२० लाख गॅलन डिझेल जाळण्याचे टाळले जाईल…