#Dr. Bharat Agarwal Consultant Internal Medicine at Apollo Hospitals Navi Mumbai

प्रतिकारशक्ती वाढवूनच होऊ शकते कोरोनावर मात – डॉ. भारत अगरवाल

मुंबईमध्ये ८० टक्के कोरोना रुग्णांना आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या असल्याचे निदर्शनास आले मुंबई, १४ जुलै २०२०:- सध्या जगभरात पसरलेल्या कोविड-१९ मुळे सर्वत्र भीती, अनिश्चितेचे वातावरण आहे. त्यातच या रोगावर अद्याप लस निर्माण न झाल्यामुळे अनेकांचे मनोधैर्य खचले…