#Celebration of Life—Datri (DATRI) and Narayan Health SRCC Children’s Hospital organized a meeting of Donors and Recipients

जीवनाचा उत्सव—दात्री (DATRI) आणि नारायण हेल्थच्या एसआरसीसी(SRCC) चिल्ड्रन्स हॉस्पिटलने डोनर्स आणि प्राप्तकर्ता यांची भेट आयोजित केली

मुंबई, 7 डिसेंबर, 2022 (GPN):- रक्ताचा कर्करोग आणि रक्ताचे विकार असलेल्या रुग्णांना ब्लड स्टेम सेल्सचे दान करून त्यांचा जीव वाचवणार्‍या डोनर्सनी ब्लड स्टेम सेल्स प्राप्तकर्त्यांची भेट घेतली. आपला डोनर शंकर रामचंद्रन याला मंचावर येताना पाहून…