राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘स्वानंद सेवा सदना’चे भूमिपूजन संपन्न
‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’चे ‘दिव्यांग मुले आणि त्यांच्या एकल पालकांसाठीचे भारतातील पहिले वसतिगृह! “मी देवाला मानणारा माणूस, पण आज दिव्यांगांसाठी असं दिव्य आणि श्रेष्ठ काम करणाऱ्यांत मी देवाला पहात आहे” – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (GPN/ 4-3-22): कोरोनामुळे पालक गमावलेल्या…
