#Apollo Education Launch ‘International Clinical Fellowship Program’

अपोलो एज्युकेशन तर्फे ‘इंटरनॅशल क्लिनिकल फेलोशीप प्रोग्रॅम’ लाँच ‘कमवा आणि शिका’ पद्धतीने एमएस/एमडी/डीएनबी डॉक्टर्सना आरोग्यव्यवस्थेचे मूल्य उंचावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते

मुंबई, २९ जून २०२२ (GPN)– अपोलो एज्युकेशन युकेने (एईयुके) आपल्या ग्लोबल वर्कफोर्स डेव्हलपमेंट (जीडब्ल्यूडी) उपक्रमाचा एक भाग म्हणून अपोलो इंटरनॅशनल क्लिनिकल फेलोशीप प्रोग्रॅम (आयसीएफपी) २०२२ लाँच केला आहे. या तीन वर्षांच्या आयसीएफपी अभ्यासक्रमाचा एक भाग…