#Aanjjan Srivastav as Srinivas Wagle on Sony SAB’s Wagle Ki Duniya

या आठवड्यात ‘वागले की दुनिया’मध्‍ये सीनियर वागलेचे उत्‍साहपूर्ण राहण्‍यासाठीचे हट्टी प्रयत्‍न निश्चितच तुम्‍हाला हसवून-हसवून लोटपोट करतील

मुंबई, २५ मे २०२२ (GPN): सोनी सबवरील जीवनाचे सार दाखवणारी लोकप्रिय मालिका ‘वागले की दुनिया’ पुन्‍हा एकदा हास्‍यपूर्ण व विनोदी क्षणांनी भरलेला आणखी एक सप्‍ताह घेऊन आली आहे. मालिकेने आपल्‍या विचारशील कथानकांसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे…