व्हिएटजेटने व्हिएटनामसाठी चार नवीन मार्ग उघडले जेणेकरून आपल्या प्रवाशांना भारत आणि व्हिएटनाम या मार्गावर सर्वात जास्त उड्डाण क्षमता उपलब्ध करून देत आहे

मुंबई, 22 जून 2022 (GPN)– व्हिएटजेटने अधिकृतरित्या अजून चार सेवा सुरू केल्या आहेत जेणेकरून भारत आणि व्हिएटनामच्या उत्तम गंतव्यस्थानांना जोडले जात असून त्यात मुंबई – हो ची मिन्ह सिटी/हनोई मार्ग आणि नवी दिल्ली/मुंबई – फ्यू…