पत्रकार मित्र दीपक कैतके यांना ‘सर्वोत्कृष्ट राजकीय वार्ताहर’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार
२७ डिसेंबर रोजी मुंबईत रंगणार भव्य सोहळा; पत्रकारिता क्षेत्रातील दिग्गजांचा होणार गौरव मुंबई, सचिन मुरडेश्वर: पत्रकारिता क्षेत्रात निःपक्षपाती, निर्भीड आणि लोकहितलक्षी वार्तांकनासाठी श्री. दीपक हनुमान कैतके यांना ‘PVS एक्सलन्स अवॉर्ड-२०२५’ अंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट राजकीय वार्ताहर’ पुरस्काराने…








