डेल्टा आणि ओमायक्रोन दोन्ही एकाच वेळी संक्रमित होऊ शकतात:- न्युबर्ग पॅनलिस्टचे मत
मुंबई,15 जानेवारी 2022 (GPN): लहान मुलांचे लसीकरण, सेम शॉट बूस्टर डोसेस आणि RT-PCR चाचण्या हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन, न्यूबर्ग डायग्नोस्टिक्स पॅनलच्या ‘व्हेरीएंट्स, वॅक्सिन्स अँड अस’ या चर्चेदरम्यान, व्हायरोलॉजिस्ट आणि आरोग्यतज्ज्ञांनी केले. आपण कोविडपूर्व…









